Mumbai Custom Department ने वर्षभरात जप्त केलेलं 350 किलो ड्रग्ज केलं नष्ट
Continues below advertisement
Mumbai Custom Department ने वर्षभरात जप्त केलेलं 350 किलो ड्रग्ज केलं नष्ट
मुंबई परिसरात गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या ड्रग्ज विरोधी कारवाई हस्तगत केलेले ३५० किलो नारकोटीक्स ड्रग्जची विल्हेवाट लावण्यात आली. या ड्रग्जची एकूण किंमत १५०० हजार करोड रूपये आहे. मुंबई कस्टम विभाग झोन ३ च्या माध्यमातून पकडलेले घातक ड्रग्ज नष्ट करण्यात आले. तज्ञांच्या मदतीने नष्ट करण्यात आलेल्या ड्रग्जचेसंपुर्ण व्हिडीयो शूटींग करण्यात आले आहे. नष्ट केलेल्या ३५० किलो ड्रग्ज मध्ये १९८ किलो मेटामाईन, कोकेन ९ किलो, हेरॅाईन १६.६ किलो, गांजा ३२ किलो यांचा समावेश आहे. तर रेव्ह पार्टी साठी वापरण्यात येत असलेल्या मेट्रॅक्स चे ८१ टायबलेट आणि एमडीए चे २९८ टायबलेट शास्त्रोक्त पध्दतीने नष्ट करण्यात आले आहेत.
Continues below advertisement