Mumbai Crime : दोन कोटी रुपयांची फसवणुकीचा आरोप, मंत्र्याचा कथित PA पोलिसांच्या रडारवर
Continues below advertisement
व्यावसायिकाच्या फसवणुकीप्रकरणी मंत्र्याच्या कथित पीएचा शोध. दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा मंत्र्याच्या पीएवर आरोप. अनिल चव्हाण नावाच्या कथित पीएचा माटुंगा पोलिसांकडून शोध सुरु.
Continues below advertisement