Mumbai Covid Vaccination: मुंबई महापालिकेची 350 केंद्र सज्ज ABP Majha

Continues below advertisement

लहान मुलांचं लसीकरण सुरु करण्यासाठी मुंबई महापालिकेला केंद्र सरकारच्या परवानगी प्रतीक्षा होती. आणि आता केंद्र सरकारनं ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळं मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेनं कशी कंबर कसली आहे पाहुयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram