Mumbai Corona Mock Drill : मुंबईतील सेंट जाॅर्ज रुग्णालयातही पार पडलं माॅकड्रील, कोरोना यंत्रणांचा घेतला आढावा
Continues below advertisement
मुंबईतील संपूर्णपणे कोव्हिड रुग्णालयात रुपांतरीत झालेल्या सेंट जाॅर्ज रुग्णालयात देखील माॅकड्रील पार पडलं. यावेळी रुग्णांना भर्ती करण्याची प्रक्रिया पार पडली. सेंट जाॅर्ज रुग्णालयात व्हेंटिलेटर, आॅक्सिजन बेड्स, औषधं सामग्रीसंदर्भात माॅकड्रील पार पडलं. यासंदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी…
Continues below advertisement