Mumbai Corona : मुंबईत आज तब्बल 20 हजार 318 नवीन कोरोनाबाधित, 5 जणांचा मृत्यू तर 6 हजार रुग्ण कोरोनामुक्त
Continues below advertisement
मुंबईत कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळतेय. आज रुग्णसंख्येने दैनंदिन 20 हजारांचा आकडा देखील ओलंडला.. मुंबईत आज तब्बल 20 हजार 318 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १४ हजार २५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
Continues below advertisement