Mumbai Congress: भाजप काँग्रेसला प्रत्युत्तर देण्याच्या पवित्र्यात काँग्रेस आक्रमक ABP Majha
Continues below advertisement
देशात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं. कारण या वक्तव्याविरोधात आक्रमक झालेली काँग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात उतरलेय. महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी माफी मागावी अशी मागणी करत राज्यभरात भाजप कार्यालयासमोर काँग्रेस आंदोलन करणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Corona Prime-minister-modi Statement Aggressive Maharashtra Congress Against Statement Congress Movement