CM Eknath Shinde Meeting On ST:एसटी महामंडळाच्या प्रश्नांसंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक
CM Eknath Shinde Meeting On ST : एसटी महामंडळाच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक सुरू आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आणि तोट्यातील एसटी फायद्यात आणण्यासाठी करायच्या उपाययोजना याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महामंडळाला महिन्याला अडीचशे कोटी रुपयांची गरज असते आणि सरकारकडून महामंडळाला १०० कोटी रुपयांचा निधी लागतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पीएफचा हप्ताही रखडला आहे. या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची आहे.
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv ST BJP Shivsena CM Eknath Shinde ABP Maza Live Marathi News