Nashik Accident | नाशिकमध्ये बस आणि रिक्षाचा अपघात, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया | ABP Majha
मालेगाव अपघातात मृत्यू झालेल्या बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांना १० लाख तर रिक्षामधील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत केली जाईल असं आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय