Mumbai : राज ठाकरेंनी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय युतीबाबत चर्चा नाही: चंद्रकांत पाटील ABP Majha

Continues below advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे 40 मिनीटे चर्चा झाली.  या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज ठाकरेंनी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय युतीबाबत चर्चा नाही असंही ते म्हणाले.



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram