Mumbai : चंद्रकांत पाटील-राज ठाकरे भेट, अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंचीही उपस्थिती
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे 40 मिनीटे चर्चा झाली. त्यावेळी अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंचीही उपस्थिती असल्याचं समोर आलं आहे.