Mumbai : Aarey परिसरात कारशेडचं काम सुरु, झाडांच्या छटाईचे काम सुरु

मुंबईतील आरे परिसरात कारशेडचं काम सुरु करण्यात येणार आहे. यात सध्या आरे परिसरातील मुख्य रस्त्यावरील झाडांच्या छटाईचं काम हाती घेण्यात आलंय. याकरीता आरे परिसरात जाणारे सर्व एन्ट्री पाॅईंट्सवर पोलिसांचा बंदोबस्त आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola