Sarpanch Election | थेट जनतेतून सरपंच निवडीला ब्रेक, ठाकरे सरकारचा निर्णय
Continues below advertisement
जनतेतून सरपंच निवड करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय अखेर ठाकरे सरकारने रद्द केला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरपंच परिषद आणि राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतींनी जनतेतूनच सरपंच निवडीची मागणी केली होती.
Continues below advertisement