ABP News

ST Workers Strike : Amravati : एसटीची चाकं थांबलेलीच, प्रवाशांचे हाल सुरु; अमरावतीतून संपाचा आढावा

Continues below advertisement

ST Workers Strike : एसटीची चाकं थांबलेलीच आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी संप तीव्र केल्यानं एसटी जागेवरच उभ्या आहेत. मात्र याचा फटका प्रवाशांना बसतोय. खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट सुरु आहे. खासगी वाहतूकदारांनी मनमानी भाडेवाढ केल्यानं प्रवाशांना आर्थिक फटका बसतोय. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून संप लवकरात लवकर मिटवावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram