Mumbai:बीएमसी टँकरद्वारे दररोज 1 हजार किमी रस्ते धुणार,धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना

Continues below advertisement

Mumbai :   बीएमसी टँकरद्वारे दररोज एक हजार किमी रस्ते धुणार,  रस्ते धुण्यासाठी 350 टँकर प्रत्येक वॉर्डात 10 टँकर वाढवणार 
तर मुंबईत रस्त्यावरील धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका साडेतीनशे टँकरचा वापर करणार आहे. सद्यस्थितीत पालिकेचे ३५ आणि कंत्राटदारांचे मिळून १०० टँकर आहेत. तर आता प्रत्येक वॉर्डात दहा टँकर वाढवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. या टँकरच्या माध्यमातून पालिकेच्या अखत्यारित असलेल्या दोन हजार किमी रस्त्यांपैकी एक हजार किमी रस्ते दररोज धुतले जाणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram