Mahila Bachat Gat : मुंबई मनपा तर्फे महिला बचत गटांच्या महिलांसाठी आठवडी बाजार ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Aug 2023 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महापालिकेतर्फे आजपासून महिला बचत गटांच्या महिलांसाठी आठवडी बाजार सुरु करण्यात आले.. आज मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या मुंबई मधील पहिला महिला बचत गटाच्या आठवडी बाजाराचे उद्घाटन केले..या वेळी त्यानी लवकरच हा उपक्रम २४ वॉर्ड मध्ये सुरु करू आणि याचा मोठा फायदा महिला बचत गटांना होईल माहिती दिली..आठवडी बाजारचा आढावा घेत महिला आणि अधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी…