Mumbai : BMC कडून वादग्रस्त कंत्राटदाराला दणका, कॉंक्रिटीकरणाच्या करार केला रद्द
Continues below advertisement
मुंबई महानगरपालिकेकडून रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा कंत्राटदारांसोबतचा करार अखेर रद्द, कार्यादेश दिल्यानंतर 10 महिने उलटूनही काम सुरू न केल्यामुळे कंत्राटदारासोबतचा करार रद्द करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेची मंजुरी.
Continues below advertisement