BJP Working Committee | भाजपची राज्य कार्यकारिणी आज जाहीर होणार;मुंडे, खडसे, मेहता यांचा विचार नाही?
भाजपची राज्य कार्यकारिणी आज जाहीर होणार आहे. या राज्य कार्यकारिणीत मोठ्या फेरबदलांची शक्यता आहे. डावललेले निष्ठावंत न्यायाच्या प्रतीक्षेत असून पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांचा कार्यकारिणीत विचार होणार नाही, असं समजतं.