Mumbai BJP : खासदार धीरज साहूंच्या कार्यालयातील पैशावरून भाजप महिला मोर्चा आक्रमक ABP Majha

Mumbai BJP : खासदार धीरज साहूंच्या कार्यालयातील पैशावरून भाजप महिला मोर्चा आक्रमक ABP Majha 
मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर काँग्रेस विरोधात भाजप महिला मोर्चाकडून आंदोलन, काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज प्रसाद साहू यांच्याकडं सापडलेल्या पैशांवरून भाजपा महिला मोर्चा आक्रमक, आंदोलना दरम्यान चित्रा वाघ यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola