Mumbai Fire : भाटीया शेजारच्या इमारतीला आग, आगीत 15 जण जखमी : ABP Majha

Continues below advertisement

मुंबई : ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही इमारत  20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली आहे. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर या घटनेत 15 जण जखमी झाले असल्याची देखील माहिती मिळाली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram