Mumbai : बेस्टच्या कंत्राटी मिनी बस चालकांचं कामबंद आंदोलन, जाणून घ्या काय आहेत तक्रारी ABP Majha

मुंबईची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या बेस्टच्या कंत्राटी मिनी बस चालकांनी पुन्हा एकदा कामबंद आंदोलन सुूरू केलयं. कंत्राटदार कंपनी वेळेत पगार देत नाही. प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे भरत नाही अशा तक्रारी करत या चालकांनी काम करण्यास नकार दिलाय. एमपी ग्रुप नावाच्या खासगी कंपनीनं बेस्टच्या मिनी बसेस पाच डेपोंमध्ये चालवण्यासाठी घेतल्या आहेत... त्यापैकी विक्रोळी, कुर्ला आणि वांद्रे डेपोत चालकांचं कामबंद आंदोलन सुरू केलयं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola