Mumbai BEST: बेस्टचा प्रवास झाला आणखी स्मार्ट, लाईव्ह लोकेशन समजणार ABP Majha
Continues below advertisement
मुंबईमध्ये प्रवासासाठी लोकलनंतर सर्वात सोयीची आहे ती बेस्ट बस.. आता बेस्टची सेवा आणखी स्मार्ट होणार आहे. बेस्ट प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी खास अॅप लॉन्च करण्यात आलं आहे. ज्यामुळे कॅान्टॅक्ट लेस टिकीट आणि बेस्टचं अचूक लोकेशन समजणार आहे. बघुयात कसं आहे हे अॅप...
Continues below advertisement