Mumbai: बाबा मला वाचवा हे Nitesh Rane यांचं नेहमीचं, आमदार Vaibhav Naik यांचा हल्लाबोल ABP Majha
Continues below advertisement
निवडणुकांमध्ये दहशत पसरवण्याचा नेहमीच प्रयत्न संतोष परब हल्ल्यामागे नितेश राणेंचा हात. शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा आरोप ,मुलाला लपवण्याचा प्रयत्न नारायण राणे करत आहेत. हिंमत असेल तर राणेंनी पोलिसांसमोर जावं
बाबा मला वाचवा हे नितेश राणेंचं नेहमीचं. राणेंची दहशत पोलिसांनी मोडून काढावी
Continues below advertisement