Arvind Sawant | ऑक्सिजन एक्सप्रेसला उशीर, रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : खासदार अरविंद सावंत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Apr 2021 04:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने पाळले नाही असा आरोप करत खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.