Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांनी अस्तित्वात नसलेल्या शाळेतून खोटं प्रमाणपत्रक बनवलं: आनंदराव अडसूळ
Continues below advertisement
नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध आहे आणि येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रं जमा करावे असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील निकाल दिला.
Continues below advertisement
Tags :
Shivsena Caste Certificate Anandrao Adsul Navneet Rana Navneet Rana MP Amravati Navneet Rana Cast Certificate