Mumbai : युवासेना नेते Amey Ghole आदित्य ठाकरेंवर नाराज? पक्षाच्या बैठकीला दांडी ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Jan 2023 03:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेय घोले युवासेनेच्या व्हाट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट
युवासेना कोषाध्यक्ष अमेय घोलेंची कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी
बैठकीचं निमंत्रण असतानाही अमेय घोले बैठकीला गैरहजर
अमेय घोले आदित्य ठाकरेंवर नाराज असल्याची माहिती
अमेय घोले युवासेनेच्या व्हाट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट
अमेय घोले शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा