DCC Bank | शासकीय व्यवहार आता जिल्हा मध्यवर्ती बँकेतही होणार, आयडीबीआय बँकेतही शासकीय व्यवहार

शासकीय व्यवहार खासगी बँकांमध्ये न करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आता जिल्हा बँकांसाठी दारं उघडी केली आहेत. शासकीय व्यवहार करण्यात सरकारने 15 जिल्हा मध्यवर्ती बँकेना परवानगी दिली आहे. तसंच आयडीबीआय बँकेतही शासकीय व्यवहार होणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola