
Mumbai Airport Runway Closed : मुंबई विमानतळावरील दोन धावपट्ट्या सहा तासांसाठी बंद, काय आहे कारण?
Continues below advertisement
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या आज 6 तासांसाठी बंद. देखभाल आणि दुरुस्तीसाठी धावपट्टया सकाळी 11 ते सायंकाळी पाच या वेळेत बंद राहाणार. ३५०पेक्षा अधिक विमानसेवांना फटका बसणार.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Airport Runway Maharashtra MUMBAI 'Maharashtra Chhatrapati Shivaji Maharaj Intrnational Airport