Mumbai - Ahmedabad Highway : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर ते मेंढवन खिंड दरम्यान वाहतूक कोंडी
Continues below advertisement
Mumbai - Ahmedabad Highway : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर ते मेंढवन खिंड दरम्यान वाहतूक कोंडी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, मनोर ते मेंढवन खिंड दरम्यान सात ते आठ किलोमीटरच्या रांगा, सिमेंट काँक्रीटचं काम सुरू असल्यानं वाहतूक खोळंबली.
Continues below advertisement