Mumbai : राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील दिल्लीला जाणार

Continues below advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे 40 मिनीटे चर्चा झाली.  या भेटीनंतर चंद्रकांत पाटील दिल्लीला जाणार असून मनसेसोबत युतीबद्दल ते वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील असं सांगण्यात येतंय. 



 



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram