BJP Morcha : पंजाबमधील घटनेनंतर भाजप आक्रमक, मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा

भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढला. पंजाबमधील घटनेच्या निषेधानंतर भाजप आक्रमक झालीय. दरम्यान पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola