Mulund Morcha:मुलुंडमध्ये प्रकल्पबाधितांच्या वसाहतीला, धारवीकरांच्या पुनर्वसनला मुलुंडकरांचा विरोध
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMulund Morcha:मुलुंडमध्ये प्रकल्पबाधितांच्या वसाहतीला, धारवीकरांच्या पुनर्वसनला मुलुंडकरांचा विरोध
मुलुंडमध्ये प्रकल्पबाधितांच्या वसाहतीला, धारवीकरांच्या पुनर्वसनला मुलुंडकरांचा विरोध मुलुंडमध्ये प्रकल्पबाधितांच्या वसाहतीला, धारवीकरांच्या पुनर्वसनला मुलुंडकरांचा विरोध ------------ मुलुंडमधील नागरिकांचं मूक मानवी साखळी आंदोलन हाती फलक घेऊन शेकडोच्या संख्येने मुलुंडकरांनी या मानवी साखळी आंदोलनात सहभाग घेतला. प्रकल्पबाधितांना इतक्या मोठ्या प्रमाणात मुलुंड मध्ये आणले तर इथल्या व्यवस्थेवर ताण येईल, त्यामुळे इथे आधीपासून राहत असलेल्या मुलुंडकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल म्हणून आम्ही हा विरोध सुरूच ठेवणार आहोत.हा लादलेला प्रकल्प थांबला नाही तर मतदानावर ही बहिष्कार करू अशी भूमिका या वेळी मुलुंडकरांनी मांडली आहे.याचा आढावा घेत मुलुंडकरांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी…