Mulshi Road Special Report : मुळशीमध्ये रस्ताच गेला वाहून, निसर्ग पर्यटनासाठी डोंगराची तोडफोड

Mulshi Road Special Report : पुण्यातील मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हे तालुक्यांमधे निसर्ग पर्यटनाच्या नावाखाली डोंगर फोडण्यात आलेत.. बेकायदेशीर बांधकामं करण्यात आलंय.. आणि पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडवण्यात आलेत. यामुळं ठिकठिकाणी रस्ते खचून वाहतूक बंद पडलीय.. मुळशी तालुक्यातील नांदिवली ते लोणावळा दरम्यान असलेल्या ४० गावांमध्ये यामुळं एसटीही जात नाहीय.. पाहुयात..  

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola