Muddyache Bola Pune : पुणेकरांच्या मनातला खासदार कोण? जनतेच्या मनात काय?
Continues below advertisement
Muddyache Bola Pune : पुणेकरांच्या मनातला खासदार कोण? जनतेच्या मनात काय?
मुद्द्याचं बोला! मावळचा गड कोण राखणार? जनतेचे प्रश्न, 'माझा'चा मंच राजकारण नव्हे, मुद्द्याचं बोला फोडाफोडीचं राजकारण, जनतेला वाली कोण? आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. अनेक दौरे, चर्चा, बैठकीनंतर आता उमेदवार निश्चित होत आलेत. राज्यातील सर्वच जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मतदारसंघावर अनेक पक्षांनी दावा सांगायला सुरुवात केली आहे. मात्र लोकांना काय वाटतं? हे या कार्यक्रमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
Continues below advertisement