Muddyach Bola Yeola Constituency : छगन भुजबळांच्या मतदारसंघातून 'मुद्याचं बोला'

Continues below advertisement

Muddyach Bola Yeola Constituency : छगन भुजबळांच्या मतदारसंघातून 'मुद्याचं बोला'
 शरद पवारांची येवल्यातील सभा झाल्यानंतर शिवन भुजबळ येवला मतदार संघात पोहोचले आहेत भुजबळ शरद पवारांच्या टीकेवर बाईट देण्याची शक्यता आहे  छगन भुजबळ बोलतायत -   छगन भुजबळ, अन्न पुरवठा मंत्री मी बोलणार नव्हतो बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदार मंत्री केले याबाबत मी आभार मानले आहे  शरद पवारांनी आता का बोलले मला कळले नाही ती शिवसेना फोडण्याचे पुण्य कर्म पवार साहेबांनी केले पवार साहेबांनीच हे चांगले काम केले ते जर केले नसते तर फुटा फूट झाली नसती  माझ्यात जर काही तरी असेल तर बाळासाहेब नी मला मंत्री पद दिले माझ्यात काही नसेल तर मला पवार साहेब यांनी महसूलमंत्री पद दिले नसते मागेचं माझ्याकडं नवनवीन लोक असल्याने मंत्री पद दिले नाही असे बोलले मी नव्हतो तर अजित पवार, आर आर पाटील यांना का नाहीं दिले   सुधाकर राव नाईक आणि पवार साहेबांचे टोकाचे मतभेद झाले एवढे की दंगे सुधाकर राव नाईक याना सांभाळता येत नाही म्हूणन पुन्हा त्यांना दिल्लीतून पाठवले मुख्यमंत्री झाले तर वरचढ ठरतील म्हणून इतरांना होऊ दिले नाही तेलगी प्रकरण माझा काही संबंध नसताना राजीनामा द्यायला लावला Tv चॅनल वर हलला झाला यांबद्दल मला काही महिती नाही म्हणून राजीनामा द्यायला लावला मी देण्याच्या आधी त्यांनी राजिनामा दिला मला  तेलगी प्रकरण दोन चार राज्यातले होते cbi चौकशी झाली पाहिजे ही मागणी होती इथे राज्यात माझे सरकार होते, केंद्रात भाजप वाजपेयी याचे सरकार होते तरी मी मागणी केली cbi कडे द्या मी काही पोलीस अधिकाऱ्यांची बदली केली ते mat मध्ये गेले जेव्हा याची चौकशी केली तेव्हा एकाही पानावर गृहमंत्री छगन भुजबळ यांचे नाव नव्हते माझा ग्राफ चढता होता  म्हणून कदाचित असे केले  यात पुढे बोलण्यासारखे खूप होते, पण आता बोलणार नाही  माझ्यावर हल्ला झाला होता, मी वाचलो बाळासाहेब माझी टीका करत होते म्हणून मी  काँगेस मधून तुम्हाला दूर केले तेव्हा एकमेव माणुस छगन भुजबळ होता तुमच्या बरोबर मुकुल वासनिक सह सर्व सांगत होते तुम्ही जाऊ नका मी तुम्हाला मुख्यमंत्री करतो पण मी गेलो नाही, पवार साहेब तुमच्या प्रेम पोटी मी आलो होतो  माझा वर हल्ला झाला तेव्हा पवार साहेब मला भेटण्यासाठी आले होते पबार साहेब कसे कय विसरतात आता हे सर्व मुद्दे काढण्याचे काय गरज आहे जुने मुडदे उकरू नये बात निकले गी तो दुरतक जयेगी  पवार साहेबां बद्दल मला आदर आहे तो कायम राहणार  तुम्ही काही बोलतात म्हणून मला खुलासा करावा लागतो   मी सर्व जाती धर्मासाठी काम करतो,आजही माझे कार्यकर्ते 8 टीम गावागावात फिरतात  मराठा,दलित, मुस्लिम समाज ची वेगळी फळी फिरत आहेत काहीतरी तर मी केले असेल ना मी मांजर पाडा चे पाणी मला आणण्यायला पवार साहेबांनी नाही सांगितले त्यावेळी मी सांगत होतो पवार साहेबांना 1 लाख कोटीचे कर्ज काढा आणि वाहून जाणारे पाणी पुन्हा आपल्याकडे आणा असे मी सांगत होतो मंत्रिमंडळ बैठकीत बोललो पण ऐकले नाही  भाजप,काँग्रेस, शिवसेना ची एक विचारधारा आहे पण आमची (राष्ट्रवादी काँगेस) आयडॉलीवजी काय आहे कुठे विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड असे सर्व लोकांना घेऊन पुढे गेलो आहे, मजबुती ने यांनी पुढे नेले आहे  छगन भुजबळ यांचा मोठा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस ची आयडॉलॉजी काय आहे  शरद पवारांच्या टिकेल छगन भुजबळ यांचे येवला मधून जोरदार उत्तर

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram