Muddyach Bola | छत्रपती संभाजीनगरचा गड कोण राखणार? शिवसेनेची हवा कशी? ABP Majha

Continues below advertisement

Muddyach Bola | छत्रपती संभाजीनगरचा गड कोण राखणार? शिवसेनेची हवा कशी? ABP Majha

महाराष्ट्रात सगळीकडे निवडणुकीची धामधुमय कोण निवडून येणार यावरती चर्चा सुरू आहे छत्रपती संभाजी नगर मध्ये एक अनोखी पैज लावण्यात आली आहे. ही पैज लावली आहे तेवढे सोयगाव मतदारसंघातून अब्दुल सत्तार कितीच्या लीडनं निवडून येणार यावरती पैज लागली आहे.बॉण्ड पेपरवर लिहून पैज लावण्यात  आलीय. शेख नदीम आणि   अब्दुल कुरेशी यांच्या मध्ये पैज ही पैज लागली आहे . ही पैज जिंकणाऱ्याला  बुलेट गाडी मिळणार आहे. शेख नदीम यांच्या मते अब्दुल सत्तार हे 30 ते 40 हजाराच्या योजना निवडून येतील. शेख नाही यांच्यामध्ये दहा ते वीस हजार आणि यासाठी थेट बुलेटची प्राईज लागली आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram