Msrtc First Electric Bus Shivai : पहिली इलेक्ट्रिक 'शिवाई' बसचा आजपासून सेवेत ABP Majha

Continues below advertisement

राज्याची लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस आता नव्या रूपात सर्वांसमोर येत आहे. आजपासून पहिली इलेक्ट्रिक एसटी बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे. पहिल्या 'शिवाई' या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram