ST Bus on Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर धावणार एसटीची लालपरी, काय आहेत तिकीट दर?
आजपासून समृद्धीवरून औरंगाबाद ते नागपूर एसटी बस धावणार, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती, प्रवाशांना कमी वेळात नागपूरला पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाकडून विशेष नियोजन.