MPSC | सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका एमपीएससी मागे घेणार
सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका एमपीएससी मागे घेणार आहे. न्यायालयातील याचिका मागे घेण्याचे निर्देश MPSC ने आपल्या वकिलांना दिले आहेत. सरकारला अंधारात ठेवून MPSC ने परस्पर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांची निवड रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु आता एमपीएससीने वकिलांना ही याचिका मागे घेण्यास सांगितलं आहे.