Darshana Pawar Death : MPSC परीक्षेत तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारचा खून, पोस्टमार्टममध्ये खुलासा
abp majha web team
Updated at:
20 Jun 2023 08:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMPSC परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारची हत्या करण्यात आल्याची माहिती, पोस्टमार्टम रिपोर्टमधून तिची हत्या झाल्याचा अहवाल प्राप्त, तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची 5 पथके रवाना.