MPSC Student Protest : नवा परीक्षा पॅटर्न 2025 पासून लागू करा, राज्यभरात विद्यार्थ्याचं आंदोलन

MPSC Student Protest : नवा परीक्षा पॅटर्न 2025 पासून लागू करा, राज्यभरात विद्यार्थ्याचं आंदोलन

एमपीएसीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. युवक काँग्रेसचे पदाधिकारीदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते.. पुणे, औरंगाबाद, नागपुरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. राज्य सेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola