
MPSC Student Protest : राज्य सेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर
Continues below advertisement
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं राज्यभरात आंदोलन , राज्य सेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर, नवीन अभ्यासक्रम २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्याची मागणी
Continues below advertisement