Ajit Pawar : राज्यातील विविध विभागातील 15,501 रिक्त पदांची MPSC कडून भरती ; उपमुख्यमंत्री अजित पवार

Continues below advertisement

राज्यातील विविध विभागातील 15 हजार 501 रिक्त पद भरण्यास अर्थ विभागानं मंजुरी दिली असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसरी दिवशी सभागृहात बोलताना केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram