MPSC EXAM : पुढील वर्षापासून नवीन अभ्यासक्रम सुरु होणार, MPSCची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक
2023 पासून MPSC मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करणार. नव्या परीक्षा पद्धतीसाठी वेळ अपुरा असल्यानं MPSCची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक. विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात.