MPSC ची परीक्षा पुढे ढकलणं योग्य नाही, 14 तारखेला परीक्षा व्हायलाच हवी : Amit Thackeray
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलणं योग्य नाही. परीक्षा 14 तारखेलाच व्हायला हवी. या परीक्षेत उत्तीर्ण होणं सोपं नसतं, विद्यार्थी यासाठी वर्षानुवर्षे अभ्यास करत असतात. काळजी घेऊन परीक्षा घ्यावी : मनसे नेते अमित ठाकरे
Tags :
Coronavirus Pune News Amit Thackeray Pune Mpsc MPSC Exam Coronavirus Mpsc Exam Postponed MPSC Pre Exam MPSC Students Agitation