MPSC Exam Postponed | परीक्षा पुढे करण्यासाठी कोरोनाचं कारण तकलादू : Devendra Fadnavis

परीक्षा पुढे करण्यासाठी कोरोनाचं कारण  तकलादू असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. एमपीएससी परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा असंही त्यांनी म्हटलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola