MPSC Exam Postponed | तातडीने फेरविचार झालाच पाहीजे : Satyajeet Tambe
Continues below advertisement
एमपीएससीची परीक्षा ढकलण्याच्या निर्णयाचा जाहीर निषेध करतो, या निर्णयाचा तातडीने फेरविचार झालाच पाहीजे अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं आहे की, “एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. करोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे.”
Continues below advertisement
Tags :
Coronavirus Pune News Pune Mpsc MPSC Exam Coronavirus Mpsc Exam Postponed MPSC Pre Exam MPSC Students Agitation