MPSC Exam Postponed | MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय चुकीचा : भाजप नेते Pankaja Munde

Continues below advertisement

एमपीएससीची परीक्षा ढकलण्याचा निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत दिली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करुन म्हटलं आहे की, “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत #MPSC रविवार दिनांक 14 मार्च, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 ही अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होणार असल्याने त्याला नापसंती व्यक्त करत आहे.”

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram