Web Exclusive Satara : जेव्हा उदयनराजे बोट चालवत मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला ABP Majha
उदयनराजे भोसले मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.जाताना कोयना जलाशयातील बोटीचे स्टेरिंग उदयनराजेंनी स्वतः हातात घेतले. भेटीला जात असतांना एबीपी माझाला त्यांनी मुलाखत दिली. येत्या निवडणुकीमध्ये बोटीसारख राजकारणाचं स्टेरिंग बोटीच्या स्टेरिंग प्रमाणे असेल आणि भेटी मागचे नेमके कारण काय? याबाबतचा उडायनराजेंच्या तोंडुनच पहा खुलासा..