मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक, 26 फेब्रुवारीला आमरण उपोषणाची घोषणा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक झालेत. 26 फेब्रुवारीला मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केलीय. मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांबाबत सरकार हालचाल करत नसल्याचा आरोप संभाजीराजेंनी केलाय. गरज पडल्यास मराठा समाजासह ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरु असंही संभाजीराजेंनी सांगितलंय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Sambhaji Raje ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Sambhaji Raje Maratha Reservation Maratha Reservation Sambhaji Raje