Ranjit Naik Nimbalkar : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल

Ranjit Naik Nimbalkar : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीच्या प्रकरणात साताऱ्याच्या फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola